S M L

नक्षलवादी कविता सोनटक्केच छायाचित्र

02 मेमहाराष्ट्र एटीएसने ठाणे आणि पुणे येथून नक्षलवाद्याच्या मोठ्या ग्रुपला अटक केली होती. या गटाची प्रमुख आहे कविता सोनटक्के उर्फ अँंजेला उर्फ इसकारा ही गोल्डन कॉरिडॉर कमिटीची सेक्रेटरी आहे. नक्षलवादी चळवळीसाठी सक्रिय असलेली अँजेलाचे छायाचित्र आत्तापर्यंत उपलब्ध होत नव्हतं.पण आयबीएन लोकमतच्या हाती तीच छायाचित्र हाती लागले आहे.कविता सोनटक्केचा 1994 सालात घरदार सोडून कविता नक्षल चळवळीत सहभागी झाली. आणि त्यानंतर ती कविताची ऍंजेला उर्फ इसकारा झाली. ऍंजेला हीच्या विरोधात 20 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हे गुन्हे पोलिसांची हत्या करणे, पोलिसांच्या खबर्‍यांचा हत्या करणे, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, पोलिसांवर हल्ले करणे, सुरंग स्फोट करणे असे गुन्हे आहेत. नक्षलवादी चळवळीचा प्रमुख मिलिंद तेलतुबडे हा आहे. ऍंजेला ही त्याची बायको आहे. ऍंजेलाने सध्या पुण्यात नक्षलवादी चळवळीचं मुख्यालय बनवल होतं. आणि त्या चळवळीमध्ये तरूणांची भरती करत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 02:04 PM IST

नक्षलवादी कविता सोनटक्केच छायाचित्र

02 मे

महाराष्ट्र एटीएसने ठाणे आणि पुणे येथून नक्षलवाद्याच्या मोठ्या ग्रुपला अटक केली होती. या गटाची प्रमुख आहे कविता सोनटक्के उर्फ अँंजेला उर्फ इसकारा ही गोल्डन कॉरिडॉर कमिटीची सेक्रेटरी आहे. नक्षलवादी चळवळीसाठी सक्रिय असलेली अँजेलाचे छायाचित्र आत्तापर्यंत उपलब्ध होत नव्हतं.पण आयबीएन लोकमतच्या हाती तीच छायाचित्र हाती लागले आहे.

कविता सोनटक्केचा 1994 सालात घरदार सोडून कविता नक्षल चळवळीत सहभागी झाली. आणि त्यानंतर ती कविताची ऍंजेला उर्फ इसकारा झाली. ऍंजेला हीच्या विरोधात 20 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हे गुन्हे पोलिसांची हत्या करणे, पोलिसांच्या खबर्‍यांचा हत्या करणे, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, पोलिसांवर हल्ले करणे, सुरंग स्फोट करणे असे गुन्हे आहेत. नक्षलवादी चळवळीचा प्रमुख मिलिंद तेलतुबडे हा आहे. ऍंजेला ही त्याची बायको आहे. ऍंजेलाने सध्या पुण्यात नक्षलवादी चळवळीचं मुख्यालय बनवल होतं. आणि त्या चळवळीमध्ये तरूणांची भरती करत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close