S M L

आता बँक डिपॉझिटवर जास्त व्याज मिळणार

03 मेरिझर्व्ह बँकेनं सेव्हिंग बँक डिपॉझिटचा रेट साडेतीन टक्क्यांवरुन चार टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी आज जाहीर करण्यात आली. त्यामुळे बँक खात्यावरील रकमेवर ग्राहकांना जास्त व्याज मिळणार आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकानाही याचा फायदा होणार आहे. बँकांचीही लिक्विडिटी यामुळे वाढणार आहे. बँकांसाठीचे व्याजदरही अर्धा टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थव्यवस्थेचा दर पावणे नऊ ते सव्वा नऊ टक्क्यांच्या दरम्यान असेल असा अंदाज आरबीआयने वर्तवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 11:42 AM IST

आता बँक डिपॉझिटवर जास्त व्याज मिळणार

03 मे

रिझर्व्ह बँकेनं सेव्हिंग बँक डिपॉझिटचा रेट साडेतीन टक्क्यांवरुन चार टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी आज जाहीर करण्यात आली. त्यामुळे बँक खात्यावरील रकमेवर ग्राहकांना जास्त व्याज मिळणार आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकानाही याचा फायदा होणार आहे. बँकांचीही लिक्विडिटी यामुळे वाढणार आहे. बँकांसाठीचे व्याजदरही अर्धा टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थव्यवस्थेचा दर पावणे नऊ ते सव्वा नऊ टक्क्यांच्या दरम्यान असेल असा अंदाज आरबीआयने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close