S M L

महिला पोलिसावरील अत्याचार पदाच्या गैरवापरातून - मैथिली झा

03 मेकोल्हापूरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला पोलिसावर झालेला अत्याचार हा पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार आहे. असं स्पष्टीकरण तपास अधिकारी मैथिली झा यांनी दिलंय. तसेच या प्रकरणात फक्त एकाच महिलेवर अत्याचार झाल्याचे तपासातून पुढे आल्याचं त्यांनी म्हटलंय. येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 05:58 PM IST

महिला पोलिसावरील अत्याचार पदाच्या गैरवापरातून - मैथिली झा

03 मे

कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला पोलिसावर झालेला अत्याचार हा पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार आहे. असं स्पष्टीकरण तपास अधिकारी मैथिली झा यांनी दिलंय. तसेच या प्रकरणात फक्त एकाच महिलेवर अत्याचार झाल्याचे तपासातून पुढे आल्याचं त्यांनी म्हटलंय. येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close