S M L

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बद्दली होण्याचे संकेत

03 मेपुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांच्या जागी दुसर्‍या अधिकार्‍यांची वर्णी लागण्याचे संकेत महापौरांनी दिले आहे. महेश झगडे सध्या मसुरी इथं दोन महिन्याच्या ट्रेनिंगवर गेले आहेत. यामुळे पुण्यात राजकीय वादावादीला तोंड फुटल होतं. विरोधी पक्षांनी महेश झगडे यांनी अतिक्रमण विरोधी मोहिम सुरु केल्याने त्यांना बळजबरी सुट्टीवर पाठवल्याचा आरोप केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 08:08 AM IST

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बद्दली होण्याचे संकेत

03 मे

पुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांच्या जागी दुसर्‍या अधिकार्‍यांची वर्णी लागण्याचे संकेत महापौरांनी दिले आहे. महेश झगडे सध्या मसुरी इथं दोन महिन्याच्या ट्रेनिंगवर गेले आहेत. यामुळे पुण्यात राजकीय वादावादीला तोंड फुटल होतं. विरोधी पक्षांनी महेश झगडे यांनी अतिक्रमण विरोधी मोहिम सुरु केल्याने त्यांना बळजबरी सुट्टीवर पाठवल्याचा आरोप केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 08:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close