S M L

कोल्हापूरमध्ये मनसेचं भाजी विक्री आंदोलन

03 मेमनसेच्या वतीने आज कोल्हापुरात अनोखं आंदोलन करण्यात आलं. भाजी विक्रेत्यांनी चक्क महापालिकेच्या दारात भाजी विकण्यास सुरवात केली आहे. भाजीविक्रेत्यांचे पुन्हा त्याचठिकाणी पुर्नवसन व्हावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. शाहूपुरी पाच बंगला परिसरातील भाजी विक्रेत्यांना महापालिकेने आतिक्रमण केल्याच्या कारणावरून हलविलं होतं. परंतु पुर्नवसन योग्य रितीने केलं नसल्याची तक्रार भाजी विक्रेते करत होते. म्हणूनच आज पालिकेच्या दारात मनसेच्या वतीने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 11:25 AM IST

कोल्हापूरमध्ये मनसेचं भाजी विक्री आंदोलन

03 मे

मनसेच्या वतीने आज कोल्हापुरात अनोखं आंदोलन करण्यात आलं. भाजी विक्रेत्यांनी चक्क महापालिकेच्या दारात भाजी विकण्यास सुरवात केली आहे. भाजीविक्रेत्यांचे पुन्हा त्याचठिकाणी पुर्नवसन व्हावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. शाहूपुरी पाच बंगला परिसरातील भाजी विक्रेत्यांना महापालिकेने आतिक्रमण केल्याच्या कारणावरून हलविलं होतं. परंतु पुर्नवसन योग्य रितीने केलं नसल्याची तक्रार भाजी विक्रेते करत होते. म्हणूनच आज पालिकेच्या दारात मनसेच्या वतीने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close