S M L

उध्दव ठाकरेंनी घेतली रमाबाईनगरवासींची भेट

02 मेमुंबई महानगरपालिका निवडणुकींना आता आठ महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे आधीच काटावर संख्याबळ असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने, भीमशक्तीचा पाठिंबा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईत भीमशक्तीची सर्वात मोठी व्होट बँक आहे, ती घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये. त्याच ठिकाणी शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर तेथील बाजाराच्या नुतणीकरणाची पाहणीही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 04:08 PM IST

उध्दव ठाकरेंनी घेतली रमाबाईनगरवासींची भेट

02 मे

मुंबई महानगरपालिका निवडणुकींना आता आठ महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे आधीच काटावर संख्याबळ असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने, भीमशक्तीचा पाठिंबा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईत भीमशक्तीची सर्वात मोठी व्होट बँक आहे, ती घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये. त्याच ठिकाणी शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर तेथील बाजाराच्या नुतणीकरणाची पाहणीही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close