S M L

स्वाभिमानी संघटनेच्या संघर्ष यात्रेची कोल्हापूरकडे आगेकूच

02 मेशेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा सुरु आहे. चांदोली धरणापासून खासदार राजु शेट्टी आणि अनेक शेतकरी पायी ही संघर्ष यात्रा करत कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत. तर दुसरी संघर्ष यात्रा राधानगरी धरणापासून कोल्हापूरच्या दिशेने येत आहे. जवळपास 250 कि.मी. अंतराच्या संघर्ष यात्रे मध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहे. पाणी वाटपाचे निर्णय मंत्रिमंडळाला नको पिण्याच्या पाण्यानंतर शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी या संघर्ष यात्रेतून करण्यात येते. 7 मे ला ही संघर्ष यात्रा कोल्हापुरात पोहचणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 02:50 PM IST

स्वाभिमानी संघटनेच्या संघर्ष यात्रेची कोल्हापूरकडे आगेकूच

02 मे

शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा सुरु आहे. चांदोली धरणापासून खासदार राजु शेट्टी आणि अनेक शेतकरी पायी ही संघर्ष यात्रा करत कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत. तर दुसरी संघर्ष यात्रा राधानगरी धरणापासून कोल्हापूरच्या दिशेने येत आहे.

जवळपास 250 कि.मी. अंतराच्या संघर्ष यात्रे मध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहे. पाणी वाटपाचे निर्णय मंत्रिमंडळाला नको पिण्याच्या पाण्यानंतर शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी या संघर्ष यात्रेतून करण्यात येते. 7 मे ला ही संघर्ष यात्रा कोल्हापुरात पोहचणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close