S M L

धुळ्यात मनसेंच ‘शोले स्टाईल' आंदोलन

04 मेबी टी कॉटनच्या बियाणाचा दर सरकारने निश्चित करावा आणि लगेच दरांची घोषणा करावी या मागणीसाठी धुळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. यासाठी मनसेनं आज देवपूर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल' आंदोलन केलं. अखेर जिल्हा कृषी अधिक्षक प्रकाश सांगळे यांनी टाकीवर चढून निवेदन स्विकारलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 02:59 PM IST

धुळ्यात मनसेंच ‘शोले स्टाईल' आंदोलन

04 मे

बी टी कॉटनच्या बियाणाचा दर सरकारने निश्चित करावा आणि लगेच दरांची घोषणा करावी या मागणीसाठी धुळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. यासाठी मनसेनं आज देवपूर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल' आंदोलन केलं. अखेर जिल्हा कृषी अधिक्षक प्रकाश सांगळे यांनी टाकीवर चढून निवेदन स्विकारलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close