S M L

नाशकात कपिला संगमजवळ अतिक्रमण हटवण्याची मागणी !

04 मेनाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार्‍या कपिला संगमजवळ झालेले अतिक्रमण हटवण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज यांनी नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली. 2015 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय. त्याच्या प्राथमिक तयारीसाठी आखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज नाशिक दौर्‍यावर आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 03:08 PM IST

नाशकात कपिला संगमजवळ अतिक्रमण हटवण्याची मागणी !

04 मे

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार्‍या कपिला संगमजवळ झालेले अतिक्रमण हटवण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज यांनी नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली. 2015 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय. त्याच्या प्राथमिक तयारीसाठी आखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज नाशिक दौर्‍यावर आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close