S M L

सिनेमागृहात दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र लावा !

05 मेप्रत्येक सिनेमागृहात दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र लावा असं आवाहन मनसेनं सिनेमागृह चालकांना आवाहन दादासाहेब फाळके यांच्या योगदानाची माहिती देणारा लघुपट दाखवा सर्व सिनेमागृह व्यवस्थापकांना पत्र पाठवलं आहे. 7 दिवसाच्या आत याची अमलंबजावणी न झाल्यास मनसे पध्दतीन हिसका दाखवला जाईल असा इशारा मनसेनं या पत्राद्वारे दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 12:35 PM IST

सिनेमागृहात दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र लावा !

05 मे

प्रत्येक सिनेमागृहात दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र लावा असं आवाहन मनसेनं सिनेमागृह चालकांना आवाहन दादासाहेब फाळके यांच्या योगदानाची माहिती देणारा लघुपट दाखवा सर्व सिनेमागृह व्यवस्थापकांना पत्र पाठवलं आहे. 7 दिवसाच्या आत याची अमलंबजावणी न झाल्यास मनसे पध्दतीन हिसका दाखवला जाईल असा इशारा मनसेनं या पत्राद्वारे दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close