S M L

पुण्यात ब्राह्मण संघाच्यावतीने 26 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

05 मेआगामी पुणे महापालिका निवडणुकीत ब्राम्हण समाजाने वोट बँक तयार करून खुल्या गटातील ब्राम्हण उमेदवारांना पुरस्कृत करावे तसेच आरक्षित गटातील जे उमेदवार ब्राम्हण विचाराशी सहमत असतील त्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला घैसास गुरूजी, विश्वास मेहेंदळे हजर होते. पुण्यातील ब्राम्हण संघाने याकरता पुढाकार घेतला असून येत्या 26 मे रोजी पुण्यात एका मेळाव्याचे आयोजनही करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 01:48 PM IST

पुण्यात ब्राह्मण संघाच्यावतीने 26 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

05 मे

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत ब्राम्हण समाजाने वोट बँक तयार करून खुल्या गटातील ब्राम्हण उमेदवारांना पुरस्कृत करावे तसेच आरक्षित गटातील जे उमेदवार ब्राम्हण विचाराशी सहमत असतील त्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला घैसास गुरूजी, विश्वास मेहेंदळे हजर होते. पुण्यातील ब्राम्हण संघाने याकरता पुढाकार घेतला असून येत्या 26 मे रोजी पुण्यात एका मेळाव्याचे आयोजनही करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close