S M L

कोचीचा कोलकातावर 17 धावांनी विजय

05 मेआयपीएलमध्ये भक्कम समजल्या जाणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का बसला आहे. चुरशीच्या मॅचमध्ये कोची टस्कर्स केरलानं नाईट रायडर्सचा 17 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या कोचीने 5 विकेट गमावत 156 रन्स केले. याला उत्तर देताना नाईट रायडर्सनं दमदार सुरुवात केली. जॅक कॅलिस आणि इयान मॉर्गनने पहिल्या विकेटसाठी 69 रन्सची पार्टनरशिप केली. मॉर्गनने शानदार हाफसेंच्युरी ठोकली. पण हे दोन बॅट्समन आऊट झाले आणि अखेरच्या ओव्हर्समध्ये रन्स करण्यात इतर बॅट्समन अपयशी ठरले. अखेर 20 ओव्हरमध्ये कोलकाताला 7 विकेट गमावत 139 रन्स करता आले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 05:25 PM IST

कोचीचा कोलकातावर 17 धावांनी विजय

05 मे

आयपीएलमध्ये भक्कम समजल्या जाणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का बसला आहे. चुरशीच्या मॅचमध्ये कोची टस्कर्स केरलानं नाईट रायडर्सचा 17 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या कोचीने 5 विकेट गमावत 156 रन्स केले. याला उत्तर देताना नाईट रायडर्सनं दमदार सुरुवात केली. जॅक कॅलिस आणि इयान मॉर्गनने पहिल्या विकेटसाठी 69 रन्सची पार्टनरशिप केली. मॉर्गनने शानदार हाफसेंच्युरी ठोकली. पण हे दोन बॅट्समन आऊट झाले आणि अखेरच्या ओव्हर्समध्ये रन्स करण्यात इतर बॅट्समन अपयशी ठरले. अखेर 20 ओव्हरमध्ये कोलकाताला 7 विकेट गमावत 139 रन्स करता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close