S M L

सोन्याचा भाव 22 हजारांच्यावर

06 मेअक्षयतृतीयेचा मुहूर्त सोनं खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण सोन्याच्या वाढलेल्या किंमती आता या मुहूर्त खरेदीमध्ये येत आहे. गेल्या वर्षी अक्षयतृतीया होती 16 मे ला आणि तेव्हा सोन्याचा भाव होता 10 ग्रॅमला 18265 रुपये. तर सध्या सोन्याचा दर आहे 22 हजारांच्या वर. मुहुर्ताच्या खरेदीवर याचा थोडाबहुत परिणाम जाणवत असला तरी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळणार्‍यांची संख्या मात्र कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 10:11 AM IST

सोन्याचा भाव 22 हजारांच्यावर

06 मे

अक्षयतृतीयेचा मुहूर्त सोनं खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण सोन्याच्या वाढलेल्या किंमती आता या मुहूर्त खरेदीमध्ये येत आहे. गेल्या वर्षी अक्षयतृतीया होती 16 मे ला आणि तेव्हा सोन्याचा भाव होता 10 ग्रॅमला 18265 रुपये. तर सध्या सोन्याचा दर आहे 22 हजारांच्या वर. मुहुर्ताच्या खरेदीवर याचा थोडाबहुत परिणाम जाणवत असला तरी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळणार्‍यांची संख्या मात्र कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 10:11 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close