S M L

शेन वॉर्नचा आयपीएलला रामराम करण्याचा निर्णय

06 मेराजस्थान रॉयल्सचा कॅप्टन शेन वॉर्ननं आयपीएलमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. शेन वॉर्न पुढची आयपीएल स्पर्धा खेळणार नाही.सिझन फोरमधील उरलेल्या मॅचेस आपल्यासाठी शेवटच्या मॅचेस असल्याचं शेन वॉर्ननी म्हटलंय. आतापर्यंतच्या मॅचेस मी एन्जॉय केल्या. पण आता आयपीएलला गुडबाय करायची वेळ आली आहे असं वॉर्ननी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 10:13 AM IST

शेन वॉर्नचा आयपीएलला रामराम करण्याचा निर्णय

06 मे

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन शेन वॉर्ननं आयपीएलमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. शेन वॉर्न पुढची आयपीएल स्पर्धा खेळणार नाही.सिझन फोरमधील उरलेल्या मॅचेस आपल्यासाठी शेवटच्या मॅचेस असल्याचं शेन वॉर्ननी म्हटलंय. आतापर्यंतच्या मॅचेस मी एन्जॉय केल्या. पण आता आयपीएलला गुडबाय करायची वेळ आली आहे असं वॉर्ननी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close