S M L

हसन अली प्रकरणी ईडीच्या अधिकार्‍याची हकालपट्टी

06 मेकोट्यावधीचा कर बुडवणार्‍या हसन अली केस प्रकरणी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचे अधिकारी अमरेंद्रकुमार सिंग यांची हकालपट्टी करण्यातआली आहे. योग्यप्रकारे तपास न केल्यावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ईडी आता याप्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. ईडी याप्रकरणी विशेष कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 07:51 AM IST

हसन अली प्रकरणी ईडीच्या अधिकार्‍याची हकालपट्टी

06 मे

कोट्यावधीचा कर बुडवणार्‍या हसन अली केस प्रकरणी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचे अधिकारी अमरेंद्रकुमार सिंग यांची हकालपट्टी करण्यातआली आहे. योग्यप्रकारे तपास न केल्यावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ईडी आता याप्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. ईडी याप्रकरणी विशेष कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 07:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close