S M L

बंगलोरनं उडवला पंजाबचा 85 रन्सनं धुव्वा

06 मेआयपीएलमध्ये बंगलोर रॉयलने बलाढ्य विजयाची नोंद केली आहे. बंगलोरनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा तब्बल 85 रन्सनं पराभव करत पॉईंटटेबलमध्ये आघाडी घेतली आहे. 3 विकेट आणि धडाकेबाज सेंच्युरी करणारा ख्रिस गेल बंगलोरच्या विजयाचा हिरो ठरला. गेलनं केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरने किंग्जसमोर विजयासाठी 206 रन्सचं आव्हान ठेवलं. पण हे बलाढ्य आव्हान किंग्ज इलेव्हनला पेलवलं नाही. इनिंगच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टन गिलख्रिस्ट आऊट झाला आणि यानंतर किंग्जच्या बॅट्समनची पॅव्हेलिअनमध्ये परतण्याची स्पर्धाच सुरु झाली. अखेर 20 ओव्हरमध्ये किंग्जला 9 विकेट गमावत 120 रन्स करता आले. बंगलोरचा स्पर्धेतला हा पाचवा विजय ठरला आहे. या विजयामुळे बंगलोरनं पॉईंटटेबलमध्ये थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 06:13 PM IST

बंगलोरनं उडवला पंजाबचा 85 रन्सनं धुव्वा

06 मे

आयपीएलमध्ये बंगलोर रॉयलने बलाढ्य विजयाची नोंद केली आहे. बंगलोरनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा तब्बल 85 रन्सनं पराभव करत पॉईंटटेबलमध्ये आघाडी घेतली आहे. 3 विकेट आणि धडाकेबाज सेंच्युरी करणारा ख्रिस गेल बंगलोरच्या विजयाचा हिरो ठरला. गेलनं केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरने किंग्जसमोर विजयासाठी 206 रन्सचं आव्हान ठेवलं. पण हे बलाढ्य आव्हान किंग्ज इलेव्हनला पेलवलं नाही. इनिंगच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टन गिलख्रिस्ट आऊट झाला आणि यानंतर किंग्जच्या बॅट्समनची पॅव्हेलिअनमध्ये परतण्याची स्पर्धाच सुरु झाली. अखेर 20 ओव्हरमध्ये किंग्जला 9 विकेट गमावत 120 रन्स करता आले. बंगलोरचा स्पर्धेतला हा पाचवा विजय ठरला आहे. या विजयामुळे बंगलोरनं पॉईंटटेबलमध्ये थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close