S M L

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचा निर्णय लांबणीवर

09 मेशिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. हा एकत्र येण्याचा निर्णय आता ऑक्टोबरमध्ये घेणार असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. रामदास आठवले यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मात्र महागाईच्या मुद्यावर आरपीआय आणि शिवसेना एकत्र येतील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 08:38 AM IST

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचा निर्णय लांबणीवर

09 मे

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. हा एकत्र येण्याचा निर्णय आता ऑक्टोबरमध्ये घेणार असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. रामदास आठवले यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मात्र महागाईच्या मुद्यावर आरपीआय आणि शिवसेना एकत्र येतील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close