S M L

राजस्थान आणि चेन्नई आज आमने सामने

09 मेआयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज आमने सामने येत आहे. पण पॉईंटटेबलच्या दृष्टीनं ही मॅच खुप महत्वाची ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडवर म्हणजे जयपूरमध्ये ही मॅच खेळवली जातेय. या दोन्ही टीम दुसर्‍यांदा आमने सामने येत आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये चेन्नईने राजस्थानचा 8 विकेट राखून पराभव केला होता. साहजिकच राजस्थान टीम पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळेल. पण राजस्थानबरोबरच चेन्नईसाठीदेखील ही मॅच तितकीच महत्वाची ठरणार आहे. कारण पॉईंटटेबलमध्ये चेन्नईची टीम चौथ्या तर राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे. आणि आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीमला ही मॅच जिंकावीच लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 08:45 AM IST

राजस्थान आणि चेन्नई आज आमने सामने

09 मे

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज आमने सामने येत आहे. पण पॉईंटटेबलच्या दृष्टीनं ही मॅच खुप महत्वाची ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडवर म्हणजे जयपूरमध्ये ही मॅच खेळवली जातेय. या दोन्ही टीम दुसर्‍यांदा आमने सामने येत आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये चेन्नईने राजस्थानचा 8 विकेट राखून पराभव केला होता. साहजिकच राजस्थान टीम पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळेल. पण राजस्थानबरोबरच चेन्नईसाठीदेखील ही मॅच तितकीच महत्वाची ठरणार आहे. कारण पॉईंटटेबलमध्ये चेन्नईची टीम चौथ्या तर राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे. आणि आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीमला ही मॅच जिंकावीच लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close