S M L

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा - खडसे

09 मेमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरच्या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची संधी मिळाली. नाबार्डच्या अहवालावरुनच आरबीआयनं एमएससी बँकेवर कारवाई केली आहे. बँकेच्या संचालकांच्या संपत्ती जप्त केल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. एमएससी बँक चालवणार्‍या अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही खडसे यांनी मुंबईत केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 09:31 AM IST

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा - खडसे

09 मे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरच्या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची संधी मिळाली. नाबार्डच्या अहवालावरुनच आरबीआयनं एमएससी बँकेवर कारवाई केली आहे. बँकेच्या संचालकांच्या संपत्ती जप्त केल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. एमएससी बँक चालवणार्‍या अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही खडसे यांनी मुंबईत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close