S M L

जास्त फी आकारणार्‍या शाळांवर लवकरच कारवाई !

09 मेवाजवीपेक्षा जास्त फी आकारणार्‍या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. तसेच मराठी शाळांसदर्भात बृहत आराखडा लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.यंदा दहावी - बारावीचे निकाल वेळेवर लागणार असल्याचंही दर्डा यांनी स्पष्ट केलंय. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस लागण्याची शक्यता असल्याचंही दर्डा यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 11:36 AM IST

जास्त फी आकारणार्‍या शाळांवर लवकरच कारवाई !

09 मे

वाजवीपेक्षा जास्त फी आकारणार्‍या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. तसेच मराठी शाळांसदर्भात बृहत आराखडा लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.यंदा दहावी - बारावीचे निकाल वेळेवर लागणार असल्याचंही दर्डा यांनी स्पष्ट केलंय. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस लागण्याची शक्यता असल्याचंही दर्डा यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 11:36 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close