S M L

मानहानीचा खटला दाखल करण्याचा अजित पवारांचा इशारा

09 मेघोटावडे फार्महाऊस प्रकरणी तक्रारकर्त्या चंद्रकांत गुंडगळ यांच्या विरूध्द मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. गुंडगळ हे खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे आपली बदनामी होत असून वकिलांचा सल्ला घेऊन कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 10:16 AM IST

मानहानीचा खटला दाखल करण्याचा अजित पवारांचा इशारा

09 मे

घोटावडे फार्महाऊस प्रकरणी तक्रारकर्त्या चंद्रकांत गुंडगळ यांच्या विरूध्द मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. गुंडगळ हे खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे आपली बदनामी होत असून वकिलांचा सल्ला घेऊन कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close