S M L

चंदीगड सीएफएसएलचा अहवाल चिदंबरम यांनी जाहीर करावा !

09 मेशांती भूषण यांचा वादग्रस्त सीडीत सहभाग आहे या मुद्यावरून बराच गदारोळ झाला. या सीडीची चंदीगड सीएफएसएलने तपासणी करून अहवाल दिला आहे. हा अहवाल गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जाहीर करावा अशी मागणी शांती भूषण यांनी केली आहे. भूषण यांनी चिदंबरम यांना एक पत्र लिहून ही मागणी केली. हा अहवाल जाहीर केला तरी याविषयी सुरू असलेल्या चौकशीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. चंदीगड सीएफएसएलने ही सीडी बनवाट असल्याचा अहवाल दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 11:46 AM IST

चंदीगड सीएफएसएलचा अहवाल चिदंबरम यांनी जाहीर करावा !

09 मे

शांती भूषण यांचा वादग्रस्त सीडीत सहभाग आहे या मुद्यावरून बराच गदारोळ झाला. या सीडीची चंदीगड सीएफएसएलने तपासणी करून अहवाल दिला आहे. हा अहवाल गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जाहीर करावा अशी मागणी शांती भूषण यांनी केली आहे. भूषण यांनी चिदंबरम यांना एक पत्र लिहून ही मागणी केली. हा अहवाल जाहीर केला तरी याविषयी सुरू असलेल्या चौकशीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. चंदीगड सीएफएसएलने ही सीडी बनवाट असल्याचा अहवाल दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close