S M L

..त्यांने तयार केली सायकलवर चार्ज होणारी बॅटरी

.09 मेएकीकडे विजेचे वाढणारे दर आणि दुसरीकडे विजेची वाढणारी टंचाईवर नाशिकमधल्या एक - लहरे शाळेतल्या विद्यार्थ्याने या दुहेरी प्रश्नावर मस्त उपाय शोधला आहे. तो म्हणजे इको फ्रेंडली मल्टीपर्पज बॅटरीचा. दहावीत शिकणार्‍या उमर शेखचा हा प्रयोग आहे. एक मोबाईल, एक डीव्हीडी प्लेअर आणि एक रेडिओ एवढी साधनं चालू शकतील अशी बॅटरी त्याने तयार केली आहे. तीही सायकलवर चार्ज होणारी. ग्रामीण भागात सायकल वापरणार्‍या कुटुंबाला सहज वापरता येईल असं हे साधन, स्वस्त, सोपं आणि पर्यावरणाचंही रक्षण करणारं आहे. तसेच केंद्र सरकारच्या एस्पायर्ड अवॉर्ड योजनेतून त्याला मदत मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 12:22 PM IST

..त्यांने तयार केली सायकलवर चार्ज होणारी बॅटरी

.09 मे

एकीकडे विजेचे वाढणारे दर आणि दुसरीकडे विजेची वाढणारी टंचाईवर नाशिकमधल्या एक - लहरे शाळेतल्या विद्यार्थ्याने या दुहेरी प्रश्नावर मस्त उपाय शोधला आहे. तो म्हणजे इको फ्रेंडली मल्टीपर्पज बॅटरीचा. दहावीत शिकणार्‍या उमर शेखचा हा प्रयोग आहे.

एक मोबाईल, एक डीव्हीडी प्लेअर आणि एक रेडिओ एवढी साधनं चालू शकतील अशी बॅटरी त्याने तयार केली आहे. तीही सायकलवर चार्ज होणारी. ग्रामीण भागात सायकल वापरणार्‍या कुटुंबाला सहज वापरता येईल असं हे साधन, स्वस्त, सोपं आणि पर्यावरणाचंही रक्षण करणारं आहे. तसेच केंद्र सरकारच्या एस्पायर्ड अवॉर्ड योजनेतून त्याला मदत मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close