S M L

नाना पाटेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत

10 मेप्रहार या सिनेमानंतर तब्बल 20 वर्षांनी नाना पाटेकर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले आहे. या सिनेमात पन्नाशीतला नायक आणि पंचवीशीतील नायिका यांची एका बेटावर घडणारी प्रेमकथा असून या सिनेमाची कथा देखील नाना पाटेकर यांचीच आहे. पण हा सिनेमा कोणता आहे आणि हा कधी रिलीज होणार याबद्दल नानांने मात्र काही सांगितलं नाही आपल्या सर्वांना लवकरच याबद्दल सांगितलं जाईल असं ही नाना पाटेकर यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 12:43 PM IST

नाना पाटेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत

10 मे

प्रहार या सिनेमानंतर तब्बल 20 वर्षांनी नाना पाटेकर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले आहे. या सिनेमात पन्नाशीतला नायक आणि पंचवीशीतील नायिका यांची एका बेटावर घडणारी प्रेमकथा असून या सिनेमाची कथा देखील नाना पाटेकर यांचीच आहे. पण हा सिनेमा कोणता आहे आणि हा कधी रिलीज होणार याबद्दल नानांने मात्र काही सांगितलं नाही आपल्या सर्वांना लवकरच याबद्दल सांगितलं जाईल असं ही नाना पाटेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close