S M L

बँक प्रकरणी राज्यापालांनी संबधित राज्याच्या मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करावे !

10 मेशिखर बँकेचा गैरव्यवहार हा जनतेचा विश्वासघात आहे. राज्यापालांनी संबधित राज्याच्या मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करावे आणि या गंभीर बाबीची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घातली. दिवाकर रावते, विनोद घोसाळकर, एकनाथ शिंदे, राजेश क्षिरसागर यांचा समावेश होता. या मुद्द्यावर शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 03:15 PM IST

बँक प्रकरणी राज्यापालांनी संबधित राज्याच्या मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करावे !

10 मे

शिखर बँकेचा गैरव्यवहार हा जनतेचा विश्वासघात आहे. राज्यापालांनी संबधित राज्याच्या मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करावे आणि या गंभीर बाबीची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घातली. दिवाकर रावते, विनोद घोसाळकर, एकनाथ शिंदे, राजेश क्षिरसागर यांचा समावेश होता. या मुद्द्यावर शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close