S M L

नागपूरमध्ये स्टार बस पेटली

10 मेनागपूरमध्ये भर दिवसा स्टार बस पेटल्याची घटना घडली आहे. शहरातील सिव्हील लाईन परिसरात ही घटना घडली. या वेळी बसमध्ये 17 प्रवाशी होते. हिस्लॉप कॉलेजसमोर जातांना बसमधून धुर निघायला लागला. घाबरुन सर्व प्रवाशी बसखाली उतरले. आणि तोपर्यंत बसने पेट घेतला होता. तापमान सध्या 44 अंशावर पोहोचल्यामुळे बस पेट घेतला असण्याची शक्यता आहे.अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचपर्यंत बस पुर्णपणे पेटली होती. बस पेटण्याची ही पहिलीच घटना नागपुरात घडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 03:28 PM IST

नागपूरमध्ये स्टार बस पेटली

10 मे

नागपूरमध्ये भर दिवसा स्टार बस पेटल्याची घटना घडली आहे. शहरातील सिव्हील लाईन परिसरात ही घटना घडली. या वेळी बसमध्ये 17 प्रवाशी होते. हिस्लॉप कॉलेजसमोर जातांना बसमधून धुर निघायला लागला. घाबरुन सर्व प्रवाशी बसखाली उतरले. आणि तोपर्यंत बसने पेट घेतला होता. तापमान सध्या 44 अंशावर पोहोचल्यामुळे बस पेट घेतला असण्याची शक्यता आहे.अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचपर्यंत बस पुर्णपणे पेटली होती. बस पेटण्याची ही पहिलीच घटना नागपुरात घडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close