S M L

ममतांना संधी, डाव्यांना धक्का

10 मेचार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल लवकरच जाहीर होईल. पण द वीक, सीएसडीएसनं आणि आयबीएन-नेटवर्कनं सर्व्हे केला. त्यात पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत सत्ताबदलाचे संकेत मिळाले आहेत. तर केरळ आणि आसाममध्ये सत्ताधारी पक्षांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आज सहाव्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाबरोबरच पाच राज्यातलं मतदान संपलं. आता निकाल 13 तारखेला लागणार आहे. संभाव्य निकालपश्चिम बंगाल - एकूण जागा - 294तृणमूल काँग्रेस + : 222- 234डावे + : 60 - 72मुख्यमंत्री कोण असावा ? बुद्धदेव : 30ममता बॅनर्जी : 45तामिळनाडू- एकूण जागा - 234- द्रमुक + : 102 - 114- अण्णा द्रमुक : 120 - 132लोकप्रिय मुख्यमंत्री कोण ?- एम. करुणानिधी : 38 टक्के- जयललिता : 43 टक्के- एम.के. स्टॅलिन : 3 टक्के- विजयकांत : 2 टक्केकेरळ- एकूण जागा : 140एलडीएफ : 69 - 77युडीएफ : 63 - 71- मुख्यमंत्रीपदासाठी पसंती- ए.के.अँटनी : 3 टक्के- ओमन चंडी - 25 टक्के- व्ही.अच्युतानंदन - 38 टक्केआसाम- एकूण जागा - 126काँग्रेस : 64 - 72एजीपी : 16 - 22एयूडीएफ : 11 - 17भाजप : 7 - 11इतर : 12 - 20लोकप्रिय मुख्यमंत्री कोण ? तरुण गोगोई : 37 टक्केप्रफुल्लकुमार महांतो : 8 टक्के

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 04:23 PM IST

ममतांना संधी, डाव्यांना धक्का

10 मे

चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल लवकरच जाहीर होईल. पण द वीक, सीएसडीएसनं आणि आयबीएन-नेटवर्कनं सर्व्हे केला. त्यात पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत सत्ताबदलाचे संकेत मिळाले आहेत. तर केरळ आणि आसाममध्ये सत्ताधारी पक्षांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आज सहाव्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाबरोबरच पाच राज्यातलं मतदान संपलं. आता निकाल 13 तारखेला लागणार आहे.

संभाव्य निकालपश्चिम बंगाल - एकूण जागा - 294तृणमूल काँग्रेस : 222- 234डावे : 60 - 72मुख्यमंत्री कोण असावा ? बुद्धदेव : 30ममता बॅनर्जी : 45तामिळनाडू- एकूण जागा - 234- द्रमुक : 102 - 114- अण्णा द्रमुक : 120 - 132लोकप्रिय मुख्यमंत्री कोण ?- एम. करुणानिधी : 38 टक्के- जयललिता : 43 टक्के- एम.के. स्टॅलिन : 3 टक्के- विजयकांत : 2 टक्के

केरळ- एकूण जागा : 140एलडीएफ : 69 - 77युडीएफ : 63 - 71- मुख्यमंत्रीपदासाठी पसंती- ए.के.अँटनी : 3 टक्के- ओमन चंडी - 25 टक्के- व्ही.अच्युतानंदन - 38 टक्केआसाम

- एकूण जागा - 126काँग्रेस : 64 - 72एजीपी : 16 - 22एयूडीएफ : 11 - 17भाजप : 7 - 11इतर : 12 - 20लोकप्रिय मुख्यमंत्री कोण ? तरुण गोगोई : 37 टक्केप्रफुल्लकुमार महांतो : 8 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close