S M L

बँकेवरुन आघाडीत बिघाडी ; मंत्रिमंडळाची बैठक रद्द

11 मेराज्याची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावलीच नाही. मंत्रिमंडळाची बैठक ठेवली असती तर कदाचित राज्य बँकेच्या वादावरुन राष्ट्रावादीच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला असता किंवा बैठकीमध्ये वाद निर्माण केले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी वाटत असल्याची जोरदार चर्चा राजकीये वर्तुळात सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 09:33 AM IST

बँकेवरुन आघाडीत बिघाडी ; मंत्रिमंडळाची बैठक रद्द

11 मे

राज्याची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावलीच नाही. मंत्रिमंडळाची बैठक ठेवली असती तर कदाचित राज्य बँकेच्या वादावरुन राष्ट्रावादीच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला असता किंवा बैठकीमध्ये वाद निर्माण केले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी वाटत असल्याची जोरदार चर्चा राजकीये वर्तुळात सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close