S M L

विद्यार्थ्यांकडून जैतापूर प्रकल्पाचा निषेध

11 मेकेंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश आज मुंबई दौर्‍यावर आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभासाठी रमेश मुंबईत आले आहेत. मात्र जैतापूर प्रकल्पाचा निषेध म्हणून टीआयएसएसच्या पंधरा विद्यार्थ्यांनी इथं मूक आंदोलन केलंय. तसेच दीक्षांत समारंभावरही त्यांनी बहिष्कार टाकला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 12:25 PM IST

विद्यार्थ्यांकडून जैतापूर प्रकल्पाचा निषेध

11 मे

केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश आज मुंबई दौर्‍यावर आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभासाठी रमेश मुंबईत आले आहेत. मात्र जैतापूर प्रकल्पाचा निषेध म्हणून टीआयएसएसच्या पंधरा विद्यार्थ्यांनी इथं मूक आंदोलन केलंय. तसेच दीक्षांत समारंभावरही त्यांनी बहिष्कार टाकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close