S M L

शिवसेनेच्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

11 मेराज्य शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेनं आजपासून अलिबागमधून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवारसह संचालक मंडळावर असणार्‍या मंत्र्यानी राजीनामे द्यावे अशी मागणी करत शिवसैनिकांनी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मात्र या दरम्यान पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी नमती भूमिका घेतल्याने तणाव निवळला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 03:56 PM IST

शिवसेनेच्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

11 मे

राज्य शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेनं आजपासून अलिबागमधून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवारसह संचालक मंडळावर असणार्‍या मंत्र्यानी राजीनामे द्यावे अशी मागणी करत शिवसैनिकांनी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मात्र या दरम्यान पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी नमती भूमिका घेतल्याने तणाव निवळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close