S M L

राजनाथ सिंग आणि जेटली पोलिसांच्या ताब्यात

12 मेराहुल गांधी यांच्या अटकेनंतर गाझियाबादमध्ये भाजप नेते राजनाथ सिंग आणि अरूण जेटलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींनंतर बीजेपीनेही शेतकर्‍यांच्या या आंदोलनात उडी घेतली. शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंग गाझियाबादमध्ये उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान गाझियाबादच्या खासदारांनी भट्ट परसोल गावात जाण्याचा प्रयत्न केला होता पण मायावती सरकारने मात्र त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 10:09 AM IST

राजनाथ सिंग आणि जेटली पोलिसांच्या ताब्यात

12 मे

राहुल गांधी यांच्या अटकेनंतर गाझियाबादमध्ये भाजप नेते राजनाथ सिंग आणि अरूण जेटलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींनंतर बीजेपीनेही शेतकर्‍यांच्या या आंदोलनात उडी घेतली. शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंग गाझियाबादमध्ये उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान गाझियाबादच्या खासदारांनी भट्ट परसोल गावात जाण्याचा प्रयत्न केला होता पण मायावती सरकारने मात्र त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close