S M L

अनधिकृत झोपड्यावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक

12 मेपुण्यात कात्रज भागात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत असताना नागरिकांनी विरोध केल्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कात्रज परिसरातल्या वाघजाई परिसरात ही घटना घडली. झोपड्या तोडताना नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला. त्यामुळे मुंबई-पुणे कात्रज हायवेवर नागरिकांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे इथली वाहतुकही काही काळ विस्कळीत झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 10:14 AM IST

अनधिकृत झोपड्यावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक

12 मे

पुण्यात कात्रज भागात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत असताना नागरिकांनी विरोध केल्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कात्रज परिसरातल्या वाघजाई परिसरात ही घटना घडली. झोपड्या तोडताना नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला. त्यामुळे मुंबई-पुणे कात्रज हायवेवर नागरिकांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे इथली वाहतुकही काही काळ विस्कळीत झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close