S M L

सेहवाग विना दिल्ली भिडणार चेन्नईला

12 मेआज आयपीएलमध्ये होणार्‍या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स आमने सामने असतील. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाईल. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पण पुढच्या तीनही मॅच जिंकत स्पर्धेत किमान वरच्या स्थानावर राहण्याचा टीमचा प्रयत्न असेल. वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि कॅप्टन म्हणून जेम्स होप्स दिल्लीची जबाबदारी सांभाळेल. चेन्नईसाठी मात्र ही मॅच अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण ही मॅच जिंकत प्ले ऑफमधील आपलं स्थान निश्चित करण्याचा टीमचा प्रयत्न असेल. चेन्नई 14 पॉईंटसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 10:19 AM IST

सेहवाग विना दिल्ली भिडणार चेन्नईला

12 मे

आज आयपीएलमध्ये होणार्‍या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स आमने सामने असतील. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाईल. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पण पुढच्या तीनही मॅच जिंकत स्पर्धेत किमान वरच्या स्थानावर राहण्याचा टीमचा प्रयत्न असेल. वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि कॅप्टन म्हणून जेम्स होप्स दिल्लीची जबाबदारी सांभाळेल. चेन्नईसाठी मात्र ही मॅच अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण ही मॅच जिंकत प्ले ऑफमधील आपलं स्थान निश्चित करण्याचा टीमचा प्रयत्न असेल. चेन्नई 14 पॉईंटसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close