S M L

बीग बी पुन्हा विचारणार 'अगला सवाल है..'!

12 मेसोनी टिव्ही वरच्या 'कौन बनेगा करोडपती' या रिऍलिटी शोमधून पुन्हा एकदा अमिताभ बच्चनची छोट्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. केबीसीचा हा पाचवा सिझन ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. बीग बी चौथ्यांदा कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन करत असून यावेळेस बीग बींचा लूक डिझायनर रोहित बाल याने केला आहे. तर केबीसी 5 चं प्रोमोशूट फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 11:06 AM IST

बीग बी पुन्हा विचारणार 'अगला सवाल है..'!

12 मे

सोनी टिव्ही वरच्या 'कौन बनेगा करोडपती' या रिऍलिटी शोमधून पुन्हा एकदा अमिताभ बच्चनची छोट्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. केबीसीचा हा पाचवा सिझन ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. बीग बी चौथ्यांदा कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन करत असून यावेळेस बीग बींचा लूक डिझायनर रोहित बाल याने केला आहे. तर केबीसी 5 चं प्रोमोशूट फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close