S M L

करूणानिधी यांचा राजीनामा

13 मेअण्णा द्रमुककडून झालेल्या मोठ्या पराभवानंतर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दुपारी राजभवनात जावून राज्यपाल एस एस बर्नाला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा सोपवला. राज्यपालांनी राजीनामा स्विकारला आणि नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 10:59 AM IST

करूणानिधी यांचा राजीनामा

13 मे

अण्णा द्रमुककडून झालेल्या मोठ्या पराभवानंतर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दुपारी राजभवनात जावून राज्यपाल एस एस बर्नाला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा सोपवला. राज्यपालांनी राजीनामा स्विकारला आणि नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close