S M L

राज्यात ही असा बदल होऊ शकतो - शिवसेनाप्रमुख

13 मेपश्चिम बंगालमध्ये तब्बल तीन दशकांच्या सत्तेला ममता बॅनर्जी यांनी सुरूंग लावला आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे तामिळनाडूत करुणानिधींचा पराभव करून जयललिता निर्विवाद विजय मिळवला आहे. या निकालावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.'तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निकालाने बदलाची एक आशा दाखवलीय. महाराष्ट्रातसुद्धाअसाच बदल होऊ शकतो. हे निकाल शिवशक्ती-भीमशक्तीसाठी शुभसंकेत आहेत' - बाळासाहेब ठाकरे

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 12:31 PM IST

राज्यात ही असा बदल होऊ शकतो - शिवसेनाप्रमुख

13 मे

पश्चिम बंगालमध्ये तब्बल तीन दशकांच्या सत्तेला ममता बॅनर्जी यांनी सुरूंग लावला आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे तामिळनाडूत करुणानिधींचा पराभव करून जयललिता निर्विवाद विजय मिळवला आहे. या निकालावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

'तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निकालाने बदलाची एक आशा दाखवलीय. महाराष्ट्रातसुद्धाअसाच बदल होऊ शकतो. हे निकाल शिवशक्ती-भीमशक्तीसाठी शुभसंकेत आहेत' - बाळासाहेब ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close