S M L

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंधर्वयुग

13 मेनितीन चंद्रकांत देसाईंचा बहुचर्चित बालगंधर्व सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता हाच बालगंधर्व सिनेमा घेऊन नितीन देसाई कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेले आहेत. 14 आणि 16 मेला बालगंधर्वचे स्पेशल स्क्रिंनिंग कान्समध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 01:22 PM IST

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंधर्वयुग

13 मे

नितीन चंद्रकांत देसाईंचा बहुचर्चित बालगंधर्व सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता हाच बालगंधर्व सिनेमा घेऊन नितीन देसाई कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेले आहेत. 14 आणि 16 मेला बालगंधर्वचे स्पेशल स्क्रिंनिंग कान्समध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close