S M L

'आदर्श'ची फाईल गायब

14 मे, मुंबईआदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आज आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आदर्श प्रकरणाची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडील फाईल गायब झाल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयनं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या फाईलची मागणी केली होती. पण आपल्याकडे ही फाईल उपलब्ध नसून ती सापडत नसल्याचं उत्तर पर्यावरण मंत्रालयानं सीबीआयला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदर्श सोसायटीला केंद्र सरकारकडून काही परवानग्या मिळाल्या होत्या. त्यासंदर्भातली माहिती या फाईलमध्ये होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2011 07:27 AM IST

'आदर्श'ची फाईल गायब

14 मे, मुंबई

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आज आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आदर्श प्रकरणाची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडील फाईल गायब झाल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयनं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या फाईलची मागणी केली होती. पण आपल्याकडे ही फाईल उपलब्ध नसून ती सापडत नसल्याचं उत्तर पर्यावरण मंत्रालयानं सीबीआयला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदर्श सोसायटीला केंद्र सरकारकडून काही परवानग्या मिळाल्या होत्या. त्यासंदर्भातली माहिती या फाईलमध्ये होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2011 07:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close