S M L

पुण्यात बाईक स्टंट्सचा थरार

15 मेपुण्यात पहिल्यांदाच किंगडम ऑफ स्टंट्स 2011 या इंटरनॅशनल बाईकींग स्टंट्सचे आयोजन करण्यात आले आहे. या मेगा फ्री स्टाईल मोटोक्रॉस इव्हेंटमध्ये खास ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून आलेल्या बाईकर्सनी चित्तथरारक प्रात्यक्षिक केली. बाईकींग आणि सायकलिंगच्या स्टंट्स सोबतच फ्युएल गर्ल्सनी आगीचे स्टंट्स केले. तसेच बॉडी बिल्डर्सनी बॉडी शोमध्ये भाग घेतला. आजही ही प्रात्यक्षिक आयएलएस लॉ कॉलेज रोडवरच्या ग्राऊंडवर होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 01:25 PM IST

पुण्यात बाईक स्टंट्सचा थरार

15 मे

पुण्यात पहिल्यांदाच किंगडम ऑफ स्टंट्स 2011 या इंटरनॅशनल बाईकींग स्टंट्सचे आयोजन करण्यात आले आहे. या मेगा फ्री स्टाईल मोटोक्रॉस इव्हेंटमध्ये खास ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून आलेल्या बाईकर्सनी चित्तथरारक प्रात्यक्षिक केली. बाईकींग आणि सायकलिंगच्या स्टंट्स सोबतच फ्युएल गर्ल्सनी आगीचे स्टंट्स केले. तसेच बॉडी बिल्डर्सनी बॉडी शोमध्ये भाग घेतला. आजही ही प्रात्यक्षिक आयएलएस लॉ कॉलेज रोडवरच्या ग्राऊंडवर होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close