S M L

केरळच्या मुख्यमंत्रीपदी ओमन चंडी

15 मेकेरळचे मुख्यमंत्री म्हणून ओमन चंडी यांची निवड करण्यात आली आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष रमेश चेनिनथाला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून स्वत:हून बाहेर पडलेत आणि पक्षाच्या कामावरच लक्ष केंदि्रत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ओमन चंडी यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. 2004 नंतर ओमन चंडी केरळचे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होत आहे. या आठवड्यात त्यांचा शपथविधी अपेक्षित आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 04:28 PM IST

केरळच्या मुख्यमंत्रीपदी ओमन चंडी

15 मे

केरळचे मुख्यमंत्री म्हणून ओमन चंडी यांची निवड करण्यात आली आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष रमेश चेनिनथाला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून स्वत:हून बाहेर पडलेत आणि पक्षाच्या कामावरच लक्ष केंदि्रत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ओमन चंडी यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. 2004 नंतर ओमन चंडी केरळचे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होत आहे. या आठवड्यात त्यांचा शपथविधी अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close