S M L

बँकेच्या कारवाईवरून आघाडीत तणाव गैरसमजातून - मुख्यमंत्री

15 मेराज्य सहकारी बँकेवर कारवाई झाली आणि आघाडीत बिघाडी सुरू झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाला एक एक सुरूंग लागत गेला. मात्र आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेतून निर्माण झालेला तणाव हा गैरसमजातून झाला असल्याचे सांगितले. तसेच राज्य सहकारी बँकेबाबत आरबीआयने घेतलेला निर्णय मी शरद पवार यांना सांगितला असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाबळेश्वर इथं केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 05:11 PM IST

बँकेच्या कारवाईवरून आघाडीत तणाव गैरसमजातून - मुख्यमंत्री

15 मे

राज्य सहकारी बँकेवर कारवाई झाली आणि आघाडीत बिघाडी सुरू झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाला एक एक सुरूंग लागत गेला. मात्र आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेतून निर्माण झालेला तणाव हा गैरसमजातून झाला असल्याचे सांगितले. तसेच राज्य सहकारी बँकेबाबत आरबीआयने घेतलेला निर्णय मी शरद पवार यांना सांगितला असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाबळेश्वर इथं केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close