S M L

नाशिक हायवेवर सफरचंदाच्या ट्रकला अपघात

10 नोव्हेंबर भिंवडीमुंबई- नाशिक हायवेवर सफरचंदानं भरलेल्या एका ट्रकला अपघात झाला. भिवंडीजवळच्या अंजूर-दिवे गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात तीन जण जखमीही झाले. पण या अपघातातल्या जखमींना मदत करायची सोडून सगळयांनी पडलेल्या सफरचंदांवर डल्ला मारला. कोण सफरचंदांनी भरलेल्या पेट्या पळवतोय तर कुणी शर्टात सफरचंद भरतोय, असं चित्र सगळीकडे होतं...

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2008 05:56 PM IST

नाशिक हायवेवर सफरचंदाच्या ट्रकला अपघात

10 नोव्हेंबर भिंवडीमुंबई- नाशिक हायवेवर सफरचंदानं भरलेल्या एका ट्रकला अपघात झाला. भिवंडीजवळच्या अंजूर-दिवे गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात तीन जण जखमीही झाले. पण या अपघातातल्या जखमींना मदत करायची सोडून सगळयांनी पडलेल्या सफरचंदांवर डल्ला मारला. कोण सफरचंदांनी भरलेल्या पेट्या पळवतोय तर कुणी शर्टात सफरचंद भरतोय, असं चित्र सगळीकडे होतं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2008 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close