S M L

कलमाडींच्या जामीन अर्जावर 21 मे रोजी निर्णय

21 मेकॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कलमाडी यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय 21 मे पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने 16 तारखेला त्यांच्या जामीन अर्जावर निकाल देणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र हा निकाल 21 मे पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या टाईमवॉच खरेदी कंत्राटात घोटाळा केल्याचा कलमाडींवर आरोप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 10:51 AM IST

कलमाडींच्या जामीन अर्जावर 21 मे रोजी निर्णय

21 मे

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कलमाडी यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय 21 मे पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने 16 तारखेला त्यांच्या जामीन अर्जावर निकाल देणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र हा निकाल 21 मे पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या टाईमवॉच खरेदी कंत्राटात घोटाळा केल्याचा कलमाडींवर आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close