S M L

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा फर्स्ट लुक लाँच

16 मेझोया अख्तर दिग्दर्शित जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. या सिनेमात ह्रतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, काल्की आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची कथा तीन मित्रांवर आधारीत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 11:17 AM IST

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा फर्स्ट लुक लाँच

16 मे

झोया अख्तर दिग्दर्शित जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. या सिनेमात ह्रतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, काल्की आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची कथा तीन मित्रांवर आधारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 11:17 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close