S M L

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच भीकमांगो आंदोलन

16 मेपेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेनं आज मिरज येथे भीकमांगो आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करुन शिवसैनिकांनी सरकारचा तीव्र निषेध केला. पेट्रोलच्या दरामध्ये सरकारने केलेल्या मोठ्या वाढीचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी भीक मांगो आंदोलन केलं. रस्त्यावरील येणार्‍या लोकांकडून तसेच रिक्षावाले, टांगेवाले आणि हातगाडीवाल्यांकडून भीक मागण्यात आली. जमवलेली ही भीक सरकारला मनिऑर्डरने पाठवण्यात येणार आहे.शासनाच्या विरोधी बोंब मारुन शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 03:01 PM IST

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच भीकमांगो आंदोलन

16 मे

पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेनं आज मिरज येथे भीकमांगो आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करुन शिवसैनिकांनी सरकारचा तीव्र निषेध केला.

पेट्रोलच्या दरामध्ये सरकारने केलेल्या मोठ्या वाढीचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी भीक मांगो आंदोलन केलं. रस्त्यावरील येणार्‍या लोकांकडून तसेच रिक्षावाले, टांगेवाले आणि हातगाडीवाल्यांकडून भीक मागण्यात आली.

जमवलेली ही भीक सरकारला मनिऑर्डरने पाठवण्यात येणार आहे.शासनाच्या विरोधी बोंब मारुन शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close