S M L

मान्सूनच 31 मे पर्यंत केरळमध्ये आगमन

21 मेयावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळच्या किनार्‍यावर मान्सून 31 मे रोजी दाखल होईल. आणि यावर्षीचा सरासरी पावसाळा सर्वसामान्य असेल असं हवामान खात्याने स्पष्ट केलंय. सलग दुसर्‍या वर्षी सर्वसामान्य पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 12:47 PM IST

मान्सूनच 31 मे पर्यंत केरळमध्ये आगमन

21 मे

यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळच्या किनार्‍यावर मान्सून 31 मे रोजी दाखल होईल. आणि यावर्षीचा सरासरी पावसाळा सर्वसामान्य असेल असं हवामान खात्याने स्पष्ट केलंय. सलग दुसर्‍या वर्षी सर्वसामान्य पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 12:47 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close