S M L

'सुपरस्टार' सिनेमाचे म्युझिक रिलीज

16 मेसाक्षी एन्टरटेंनमेंटच्या आगामी सुपरस्टार या सिनेमाचे म्युझिक रिलीज नुकतंच मुंबईत करण्यात आले. छोट्या पडद्यावर अनेक विनोदी रियालिटी शो आणर्‍या महेंद्र कदम यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सिध्दार्थ जाधव आणि पंढरीनाथ कांबळे यांची धमाल जोडी या सिनेमात आपल्याला दिसणार आहे. नवतारका मेघा ही या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. महत्वाचे म्हणजे मेघा ही या सिनेमाची निर्मातीसुध्दा आहे. या म्युझिक रिलीजवेळी सिनेमातील कलाकार आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 03:28 PM IST

'सुपरस्टार' सिनेमाचे म्युझिक रिलीज

16 मे

साक्षी एन्टरटेंनमेंटच्या आगामी सुपरस्टार या सिनेमाचे म्युझिक रिलीज नुकतंच मुंबईत करण्यात आले. छोट्या पडद्यावर अनेक विनोदी रियालिटी शो आणर्‍या महेंद्र कदम यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे.

सिध्दार्थ जाधव आणि पंढरीनाथ कांबळे यांची धमाल जोडी या सिनेमात आपल्याला दिसणार आहे. नवतारका मेघा ही या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.

महत्वाचे म्हणजे मेघा ही या सिनेमाची निर्मातीसुध्दा आहे. या म्युझिक रिलीजवेळी सिनेमातील कलाकार आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close