S M L

मनिषा साठे आणि नीला मुळगुंद यांचा मुळगुंद पुरस्काराने गौरव

16 मेज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मनिषा साठे आणि नीला मुळगुंद यांना कृष्णदेव मुळगुंद पुरस्काराने गौरवण्यात आलं. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एवढ्या कलांमध्ये पारंगत असणार्‍या कलाकाराच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मला मिळाल्याचा एक वेगळा आनंद मला होतोय अशी भावना यावेळी मनिषा साठे यांनी व्यक्त केली. एक हजार रुपये रोख,मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 04:20 PM IST

मनिषा साठे आणि नीला मुळगुंद यांचा मुळगुंद पुरस्काराने गौरव

16 मे

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मनिषा साठे आणि नीला मुळगुंद यांना कृष्णदेव मुळगुंद पुरस्काराने गौरवण्यात आलं. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

एवढ्या कलांमध्ये पारंगत असणार्‍या कलाकाराच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मला मिळाल्याचा एक वेगळा आनंद मला होतोय अशी भावना यावेळी मनिषा साठे यांनी व्यक्त केली.

एक हजार रुपये रोख,मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 04:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close