S M L

संशयित सात नक्षलवाद्यांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

16 मेनक्षलवादी असल्याच्या आरोपावरुन 25 आणि 27 एप्रिल रोजी ठाणे, पुणे आणि नाशिक येथून अटक केलेल्या सात जणांपैकी सहा जणांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अँजला सोनटक्के आणि सुषमा रामटेके यांच्या ठाण्यात झालेल्या अटकेनंतर या महत्वपूर्ण कारवाईने खर्‍या अर्थाने वेग घेतला होता. त्यानंतर अटक केलेल्या सिध्दार्थ जीवा भोसले याला मात्र अधिक तपासासाठी 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हे नक्षलवादी पश्चिम बंगालमध्ये अनेक नक्षलवादी कारवाया केल्यामुळे वॉन्टेड होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 04:56 PM IST

संशयित सात नक्षलवाद्यांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

16 मे

नक्षलवादी असल्याच्या आरोपावरुन 25 आणि 27 एप्रिल रोजी ठाणे, पुणे आणि नाशिक येथून अटक केलेल्या सात जणांपैकी सहा जणांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अँजला सोनटक्के आणि सुषमा रामटेके यांच्या ठाण्यात झालेल्या अटकेनंतर या महत्वपूर्ण कारवाईने खर्‍या अर्थाने वेग घेतला होता. त्यानंतर अटक केलेल्या सिध्दार्थ जीवा भोसले याला मात्र अधिक तपासासाठी 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हे नक्षलवादी पश्चिम बंगालमध्ये अनेक नक्षलवादी कारवाया केल्यामुळे वॉन्टेड होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close