S M L

मार्गारेट अल्वांनी दिला राजीनामा

11 नोव्हेंबर, दिल्लीकाँग्रेसच्या सरचिटणीस मार्गारेट अल्वा यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे . काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. कर्नाटक निवडणुकांत तिकीट-विक्री झाल्याचा आरोप अल्वा यांनी केला होता. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. त्यानंतर हे प्रकरण काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडे आहे. याच दरम्यान अल्वांनी राजीनामा दिला आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2008 04:01 AM IST

मार्गारेट अल्वांनी दिला राजीनामा

11 नोव्हेंबर, दिल्लीकाँग्रेसच्या सरचिटणीस मार्गारेट अल्वा यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे . काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. कर्नाटक निवडणुकांत तिकीट-विक्री झाल्याचा आरोप अल्वा यांनी केला होता. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. त्यानंतर हे प्रकरण काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडे आहे. याच दरम्यान अल्वांनी राजीनामा दिला आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2008 04:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close